मालोंड माळ येथे 2 मे रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

राकेश परब मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी 2 मे रोजी दुपारी 2 वाजता मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत (वर्ष 2रे ) आयोजित करण्यात आले आहेत

या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रुपये 35000 व मानाची ढाल ,द्वितीय विजेत्याला रुपये 25000 व मानाची ढाल ,तर तृतीय क्रमांकाला रुपये 20000 आणि मानाची ढाल,चतुर्थ क्रमांक ला रुपये 17000 व मानाची ढाल अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

तर अनुक्रमे 5 ते 10 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15000 ,12000 ,10000,8000, 7000 व मानाजी ढाल तर 11 ते 15 क्रमांकाच्या विजेतांना प्रत्येकी 2000 व मानाची ढाल प्रदान करण्यात येणार आहे .त्या बैलगाडा शर्यतीचे खास आकर्षण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानी असलेल्या बकासुराला पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे तरी अधिक माहिती साठी दया देसाई 9404396200व संतोष मुणगेकर 7020664734 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!