माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला भाजपा स्थापना दिवस साजरा

भाजपाच्या वाटचालीस नलावडे यांच्या सहित कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपा स्थापना दिवस कणकवलीमध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या निवासस्थानी भाजपाचा झेंडा फडकवून साजरा केला. भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह राज नलावडे पंकज पेडणेकर नवरा झेमने साहिल शंकरदास आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!