मा.आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर

       कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता  कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी शिवसेना,  युवासेना,महिला आघाडीच्या  पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!