आचरा पिरावाडी येथील शुभांगी कुबल यांचे निधन

आचरा पिरावाडी येथील शुभांगी नामदेव कुबल वय वर्षे 70 यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. आचरा पिरावाडी येथील पराग कुबल.
समालोचक जयदिप कुबल .
रिक्षा व्यावसाईक दत्तदर्शन कुबल
यांची त्या आई होत.

error: Content is protected !!