पालकमंत्र्यांकडून माजी सभापती संजय शिरसाट यांचे सांत्वन

कणकवली तालुक्याचे माजी सभापती संजय शिरसाट यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांची आज साकेडी येथे भेट घेत त्यांचे सांत्वन केले त्यावेळी त्यांच्यासोबत प्रज्वल वर्दम यांच्यासहित अन्य उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





