गोवेरीच्या सत्पुरुष आणि भराडी देवीचा आज जत्रोत्सव

गोवेरीचे ग्रामदैवत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव 8 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दहा वाजल्यापासून ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, रात्री 10 वाजता श्रींचा पालखी सोहळा, त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे, उपस्थित रहण्याचे आवाहन श्री देव सत्पुरुष देवी भराडी देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!