आचरा वरचीवाडी बालगोपाळ मंडळ पंपशेड उद्घाटन संपन्न

आचरा वरचीवाडी ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या पंपशेडचे उद्घाटन देवस्थान सचिव व ग्रामपंचायत उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, सदस्य मुजफ्फर मुजावर, चंदू कदम, पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, व्यापारी संघठनेचे जयप्रकाश परुळेकर, तसेच डॉ. प्रमोद कोळंबकर, अभिजित सावंत, बाळगोपाळ मंडळ अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर, श्रीकृष्ण लाड, बबन शेट्ये, भाई लाड, वामन आचरेकर, रामदास आचरेकर, विष्णू आचरेकर, मंदार आचरेकर,ओमकार आचरेकर, निलेश आचरेकर, विशाल आचरेकर, दाजी आचरेकर, दीपक आचरेकर, नंदू लाड, महेश शेट्ये, तसेच महिला स्नेहा आचरेकर, मनाली आचरेकर, विभावरी लाड, गीता आचरेकर, विद्या जाधव, या़सह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!