मनोहर हेरेकर यांचे निधन

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील रहिवासी मनोहर शांताराम हेरेकर 88 यांचे वृद्धपकाळाने राहत्या घरी शनिवारी रात्री निधन झाले. मनोहर हेरेकर हे उत्तम एसटी चालक म्हणून परिचित होते. एस टी चालक म्हणून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी खाजगी वाहन चालक म्हणून ही काम केले. त्यांच्या पाश्चात विवाहित दोन मुलगे, सुना, विवाहित मुलगी नातवंडे असा परिवार आहे. शहरातील भालचंद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक योगेश व निलेश हेरेकर यांचे ते वडील होत. त्यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!