पालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १२ ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
सकाळी ०६.४५ वा. सुवर्णगड निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना, सांताक्रुझकडे प्रयाण, सकाळी ०७.४० वा. जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना येथे आगमन व विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, सकाळी ०९.०० वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व राखीव, दुपारी ०२.३० वा. मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०४.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे आगमन व मोटारीने देवगड, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायं. ०६.०० वा. शासकीय विश्रामगृह, देवगड येथे आगमन व राखीव, सायं. ०७.०० वा. मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. श्री महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती. संपर्क :- सुधीर नकाशे ( स्थळ श्री महालक्ष्मी मंदिर, उंबर्डे, ता. वैभववाडी ), रात्रौ ०८.३० वा. मोटारीने मोपा, गोवा विमानतळाकडे प्रयाण, रात्रौ १०.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ११.३० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, मुंबई येथे आगनम व मोटारीने सुवर्णकड निवासस्थानाकडे प्रयाण, रात्रौ १२.०० वा. सुवर्णगड (क-१) निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव.

error: Content is protected !!