सेवानिवृत्त एसटी वाहक आत्माराम उर्फ दाजी राणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील जाणवली वाकाडवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त एसटी वाहक आत्माराम उर्फ दाजी राणे (79) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, विवाहित दोन मुली असा मोठा परिवार आहे. दाजी या नावाने हे जाणवली व आसपासच्या परिसरात परिचित होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.

error: Content is protected !!