आचरा ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

ग्रामपंचायत कार्यालय आचरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्त्यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक प्रभाकर भिरवडेकर यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रा.प सदस्य पंकज आचरेकर, ग्रामविकास अधिकारी पदमाकर कासले, जि प शाळा गाऊडवाडी शिक्षक राजेश भिवंडेकर सर, ग्रामस्थ श्री. सचिन सारंग, श्री. गयसुद्दीन शेख व ग्रा. प.कर्मचारी, अक्षयकुमार वाडेकर, गिरीधर आपकर, नरेश परब, सिद्धेश वराडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!