श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी येथील पंपशेड च्या कामाचा शुभारंभ

श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी येथील पंपशेड च्या कामाचा शुभारंभ मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि जमिन मालक श्रीकृष्ण लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत
सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी सदस्य पंकज आचरेकर ,बबन शेट्ये,वामन आचरेकर,विलास आचरेकर,विशाल आचरेकर,यतीन आचरेकर,कमलेश लाड,शिवराम आचरेकर,दीपक आचरेकर,स्नेहा आचरेकर,मनाली आचरेकर,प्रेमा आचरेकर, लता लाड आदी उपस्थित होते
ग्रामपंचायत आचरा यांच्या ग्रामनिधी तून हे काम करण्यात आले यासाठी ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर यांच्या विशेष मेहनत आणि प्रयत्न केले.