पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व सौं संजना सावंत यांच्या सौजन्याने करण्यात आले वाटप
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांना माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व सौं संजना सावंत यांच्या सौजण्याने मोफत खत वाटप भिरवंडे गावचे माजी सरपंच फ्रान्सीस उर्फ बाबन लोबो यांच्या हस्ते करण्यात आले भिरवंडे व गांधीनगर गावातील शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले असून संदेश उर्फ गोटया सावंत व संजना सावंत कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत यावेळी भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य विनय सावंत,शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, सुनील सावंत,अमोल सावंत,,गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे निवृत्त पोलीस कर्मचारी अशोक सावंत भाजप कार्यकर्ते प्रथमेश सावंत मिलिंद बोभाटे, सुधीर सावंत अमीर सावंत रमेश सावंत हर्षद सावंत भिरवंडे गांधीनगर गावातील भाजप कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.