उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली – उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत केले. यावेळी निसार शेख, यासिन शेख, शानु शहा, आदिल शेख, तौसिफ शेख, सलमान शेख आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!