पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल मध्ये मोफत वह्या वाटप

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी जे कांबळे, अच्युत वनवे, श्री. शेळके, प्रसाद राणे व पालक आदी उपस्थित होते. शिक्षक व पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!