मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

समीर नलावडे, गोट्या सावंत मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन* दि.२० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत संदेश ऊर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे,त्या निमित्ताने शुक्रवार दि.२० जून ते रविवार दि.२२ जून भव्य अंडरआर्म डे नाइट क्रिकेट स्पर्धा,रविवार दी.२२ जून सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर व संध्याकाळी ठीक ५ वाजता भव्य रस्सी खेच स्पर्धा,सोमवार दी.२३ जून संध्याकाळी ठीक ७ वाजता दशावतारी नाट्यप्रयोग व रात्री ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येईल.