आचरा हायस्कूल येथे वृक्षारोपण

मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत,वृक्षारोपणा बाबत जागृती व्हावी.या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या स्थनिक स्कूल समिती तर्फे आचरा। हायस्कूल च्या आवारात सोनचाफा रोपाची स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. यावेळी स्कूल समिती सदस्य बाबाजी भिसळे,राजन पांगे,अर्जुन बापर्डेकर,मुख्याध्यापक गोपाळ परबथंत्त्थंत्,उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,प्रकाश महाभोज, संदिप रावले,केदार शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.