आर ए यादव हायस्कूल आडवलीचा दहावी परीक्षेचा निकाल १००टक्के

आर ए यादव हायस्कूल आडवली दहावी शालांत परीक्षेत प्रविष्ठ सर्वच्या सर्व 15विद्यार्थी पास होत शंभर टक्के यश संपादन केले.या परीक्षेत ऋतुजा सुरेश मेस्त्री हिने 86.80टक्केगुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.प्रशालेतून द्वितीय भक्ती दिपक लाड हिने 81टक्के तर सानिका उमेश घाडीगांवकर 79.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्यूकेशन सोसायटी मुंब ई संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.