कणकवली चे माजी सभापती कांता आप्पा शेट्ये यांचं निधन
खारेपाटण गावचे माजी सरपंच, सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्टी वय 92 यांचे नुकतीच वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती , माजी उपसभापती, खारेपाटण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष खारेपाटण भालचंद्र महाराज पतसंस्थेचे संस्थापक
खारेपाटण सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष अशा सर्व पदांवर राहून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
त्यांच्यामागे पत्नी,चार मुली ,पुतणे नातवंडे असा परिवार आहे.