भजन सम्राट अजित गोसावी यांना राज्यस्तरीय सिंधुदुर्ग पुरस्कार

संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करण्यात आला गौरव

कणकवली तालुक्यातील तरळे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चे संगीत शिक्षक व सुप्रसिद्ध भजन सम्राट अजित गोसावी यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी व योगदान बद्दल राज्यस्तरीय सिंधुदुर्ग पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने राज्यस्तरीय सिंधुदुर्ग पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अजित गोसावी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!