आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये 20 व 21 डिसेंबर 2024 ला बक्षिस वितरण आणि स्नेह संमेलन कार्यक्रम.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे, त्याच दिवशी पालकांसाठी पेरेंट्स उत्सव आयोजित केला आहे.
दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी विद्यार्थ्याचे विविध नृत्याविष्कार ” आयडियल उत्सव 2024 ” संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.