Views: 79
कणकवली कॉलेज कणकवली. येथील प्रा .विजय सावंत.यांची सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शिक्षणं उपसंचालक विभाग कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना अ स्तर विभागीय समन्वयक जिल्हा समन्वयक. व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्रमाधिकारी यांची बैठक 16.10.2024.रोजी. संपन्न झाली. या बैठकीत प्रा.विजय सावंत.यांची राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी
कणकवली कॉलेज कणकवली च्या चेअरमन. मा. डॉ. सौ राजश्री साळुंखे. संस्थेचे अध्यक्ष.मा.दत्तात्रय तवटे. सचिव.मा .विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्त. मा .अनिलपंथ डेगवेकर .कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य युवराज महालिंगे. पर्यवेक्षक. प्रा.महादेव माने. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. यांनी अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.