कुडाळमध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार

आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

  उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
error: Content is protected !!