बोर्डवे वार्ड क्रमांक १ येथील शिंदे गटाचे शाखाप्रमुख विवेक एकावडे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
प्रवेशकर्त्यांचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले स्वागत
बोर्डवे गावातील शिंदे गटाचे शाखाप्रमुख विवेक एकावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विभाग प्रमुख चंदू परब
उपस्थित शाखाप्रमुख महादेव राठवाड
उपविभाग प्रमुख शरद साळवी, संतोष येंडे विनोद परब, स्वप्नील शिंदे,
अमेय येंडे आदी उपस्थित होते.