भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे उमेदवार नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी ते दाखल झाले आहेत.त्यांचे स्वागत कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी उमेदवार नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!