वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचा वार्षिक होळी उत्सव थाटात संपन्न

वेंगुर्ला : जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. यावर्षी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी हा उत्सव साजरा केला.होडावडे गावचे . देवतेचे निशान काठी प्रत्येक घरोघरी जाऊन वार्षिक रूढी परंपरा प्रमाणे भक्तगण यांनी देवतेची सेवा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या थाटात संपन्न केला जातो. या होळी उत्सवाला सर्व लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात यावर्षी मोठ्या थाटात संपन्न झाला.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / वेंगुर्ला