नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कणकवली च्या मतदान केंद्रावर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट

रेल कामगार सेनेचा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ला बिनशर्त पाठींबा

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या बुथवर युवा सेना जिल्हाप्रमुख सुशात नाईक यांनी भेट देत संघटनेला बिन शर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, चंदन गुरव ,सचिन सरंगले, प्रमोद नारकर, प्रशांत तांबे, हेमंत तांबे, सुहास गुरव, संतोष परब, प्रवीण पवार,प्रशांत सावंत, संदेश जाधव, संदीप गवंडे, संतोष बापट, नवाज अहमेद, अरविंद मोर्या, अनिल घाडीगावकर, राम पाटील आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!