कणकवलीत आशा दिवस उत्साहात साजरा

प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार

कणकवली मध्ये आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम मध्ये प्रांतधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले, विस्तार अधिकारी विनोद सावंत, संतोष एकावडे, तालुका समूह संघटक निखिल जाधव सर्व आशा, गटप्रवर्तक, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते., सिमरण तांबे आशा स्वयंसेविका, उत्प्रेक्षा गुरव समुदाय आरोग्य अधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!