आमदार प्रमोद जठार यांनी घेतले मूळ गावी गणपतीचे दर्शन

आमदार प्रमोद जठार यांनी त्यांच्या मूळ गावी देवगड तालुक्यातील शिरवली येथे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सोबत मुलगा अभिषेक आणि स्नुषा सिंपली उपस्थित होत्या.