जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल च्या सुश्रुत नानल आणि यश पवार यांची चमक.

कणकवली/मयूर ठाकूर

कणकवली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा प्रकारातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या सुश्रुत मंदार नानल इयत्ता 9 वी याने 17 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला ,तर यश देऊ पवार इयत्ता 8 वी यांनी 14 वर्षाखालील गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे दोघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षणं संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरीभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई , प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!