भाजप उद्योग आघाडी तालुका संयोजक मंगेश गावकर यांना मातृशोक
आचरा–
भाजप उद्योग आघाडी तालुका संयोजक मंगेश गावकर यांच्या आई श्रीमती चारुशीला बाळा गांवकर वय 90 यांचे शनिवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलगे,एक मुलगी सुना नातवंडे असा परीवार आहे.