शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी दुर्वा निलेश धुरी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत देशात बेचाळीसावी

कुडाळ – संपूर्ण देशात घेतल्या गेलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी दुर्वा निलेश धुरी ही देशात बेचाळीसावी आली तीच्या या उज्वल यशाबद्दल तीचे व तिच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभुतेंडो लकर सचिव श्री मुकुंद धुरी तसेच सर्व संस्था पदाधिकारी मुख्यध्यापक श्री सलीम तकीलदार शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री वासुदेव मेस्त्री सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सातत्याने विद्यालायाचे नावलौकिक वाढविणाऱ्या या गुणी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.