सिंधुदुर्ग जि प चे अध्यक्ष मकरंद देशमुख यांचे माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले स्वागत

या पूर्वी सिंधुदुर्ग मध्ये होते कार्यरत
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत यांनी भेट घेत स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत मंगेश सावंत, संतोष परब, अनुप वारंग व शिवडाव सरपंच भिसे आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी