कणकवली तहसीलदार कार्यालयात जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह कार्यालयाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महसूल नायब तहसीलदार शिवाजी राठोड, निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे, महसूल सहाय्यक सत्यवान माळवे, संभाजी खाडे, सोमनाथ देशमुख, रणजित चौगुले, राजेश आंबेरकर, राजेश शिरवलकर, आय एच पेडणेकर, एम एस गायकवाड, ए ए बागवे आदि उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!