गणित संबोध परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांचे यश

कणकवली/मयुर ठाकूर.
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गणित संबोध परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळवले आहे प्रशालेच्या इयत्ता 5 वी च्या पाच विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले प्रशालेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला विशेष प्राविण प्राप्त विद्यार्थी
खालील प्रमाणे
1)विहंग वालावलकर
2)विघ्नेश वालावलकर
3) प्रिया सुतार
4) दुर्वा शिरसाट
5)राज परब
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष बुलंद पटेल ,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर ,सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. तानावडे सर,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे .