सिंधुसंघर्ष युवा संघ, सिंधुदुर्ग च्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वृक्ष वाटप

सिंधुसंघर्ष युवा संघ, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून शारदोत्सवाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रोहन सामंत, उपाध्यक्ष राजू पट्टेकर, रणजीत देसाई, निलेश प्रभू, सतीश गावडे, विनीत वेंगुर्लेकर, सिद्धेश देसाई, सचिन सडवेलकर, कुलदीप परब, सचिन गावडे आदी युवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुडाळ, प्रतिनिधी

error: Content is protected !!