तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन

सावंतवाडी तळवडे येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी वेतोबा मालिकेतील वेतोबाची भूमिका साकारणारे उमाकांत पाटील तसेच कलाकार राजेश भोसले, अध्यक्ष कोकण विभाग महिला कॅाग्रेस पार्टी अर्चना घारे ,कात उद्योजक राजाराम गावडे, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती सौ.प्रियांका गावडे, सौ.निकीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते
सावंतवाडी प्रतिनिधि