वागदे मध्ये आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम

ग्रामस्थांना देण्यात आले प्रशिक्षण

कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे शाळा नंबर १ येथे आपदा मित्र मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी सायली सावंत माजी जि प सभापती, उपसरपंच शामल गावडे, पोलिस पाटील सुनिल कदम, तलाठी मंगेश जाधव, शिक्षक विजय म्हसकर, समिर पवार, किरण कदम, आदेश रावराणे, संदेश तांबे, सागर न्हावी, प्रतीक मोरे, निखिल मोरे, आधी ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी ग्रामस्थांना आपत्ती काळातील प्रशिक्षण देण्यात आले.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!