महान येथे मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड नोंदणी व दुरूस्ती शिबीर

युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या या उपक्रमा ग्रामस्थांतर्फे उस्फुर्त प्रतिसाद लाभाला 25 हुन अधिक ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला .

ग्रामस्थांचा आग्राहस्तव या कार्यक्रमाची वेळ वाढविण्यात आली. संयोजकांचे उत्कृष्ठ नियोजन व ग्रामस्थांना लाभलेली सुविधा या बाबत समाधान व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या संयोजनात युवासेना उपविभागप्रमुख ग्रा प सदस्य कुंभारमाठ राहुल परब,माजी सरपंच विघामान ग्रा प सदस्य सिताबाई महानकर, माजी उपसरपंच संजय हळवे,ग्रा.प सदस्या मानसी ठाकुर महिला शाखाप्रमुख दिप्ती हळवे , युवतीसेना शाखाप्रमुख गिता हळवे मिथुन परब सुकन्या परब,श्रद्धा हळवे गजानन साळुंखे,शैलजा बिरमोळे,राजराम हळवे दत्तात्रय हळवे,राधिका हळवे , दिव्येश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!