चर्मकार संघटनेने घेतली जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट

ओरोस

जिल्हाधिकारी. किशोर तावडे यांची त्यांचे दालनात भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई जिल्हा सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळाने नुकतीच सदिच्छा भेट घेतली . भेटी दरम्यान .पंढरी चव्हाण राज्याध्यक्ष , चंद्रकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष , संतोष जाधव जिल्हा सरचिटणीस , प्रभा कर जाधव . कणकवली अध्यक्ष व अन्य पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.

ज्या – ज्या वेळी या समाजासाठी माझी आवश्यकता भासेल तेव्हा माझे दालन आपल्यासाठी खुले राहिल असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले संतोष जाधव यांनी समाजाच्या वतीने आभार मानले.

error: Content is protected !!