सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान मिळणार
विधान भवनात आज पणन मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश येणार काजू पिकाला हमीभाव द्यावा व काजू शेतकऱ्यांना अनुदान द्यावे याकरिता आज विधान भवनात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली.…