
माकडांच्या बंदोबस्तासाठी उद्या (९) कुडाळात पिंजरे लावणार
ठाकरे सेना व युवा सेनेच्या मागणीची वन विभागाकडून दखल कुडाळ शहरात आता वन विभागाकडून माकड पकड मोहीम राबवली जाणार आहे. शहरवासीयांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाकरे सेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी वन विभागाची भेट घेतली होती त्याची दखल वन विभागाने घेतली असून…









