कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

नगराध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज मुंबईमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्री पारकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!