
आमदार नितेश राणें च्या माध्यमातून 4 मार्च रोजी कणकवलीत रोजगार मेळावा
कणकवली कॉलेज येथे करण्यात आले आहे आयोजन 400 पेक्षा जास्त रोजगाराची सुवर्णसंधी सिंधुदुर्ग जिल्हयातील युवक व युवती तसेच नवीन उद्योजकांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांचा पंडीत दीनदयाळ उपाध्याय भव्य महा रोजगार व स्वयंरोजगार मेळावा ४…










