
जे न देखे कवी ते देखे “रवी” चव्हाण !
भारतीय सागरी आरमाराचे प्रमुख आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीत यावर्षीचा नौदल दिन ४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. ही घटना मालवणच नव्हे तर साऱ्या कोकणाला….. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आहे. या नौदल…







