भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काँग्रेसचा पक्षमेळावा निलेश जोशी । कुडाळ : सध्याच्या सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बळी त्यातूनच गेला आहे. राजकीय पक्षांची बँक खाती सील करण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली…

Read Moreभाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना सशर्थ जमीन मंजूर

कनेडी राड्या प्रकरणी दाखल करण्यात आला होता गुन्हा सतीश सावंत यांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद २०२३ मध्ये कनेडी बाजारपेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या नाटळ सांगवें विभागिय कार्यालयाच्याठिकाणी माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना राजकीय पुर्ववैमनश्यातून माजी…

Read Moreजिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना सशर्थ जमीन मंजूर

वाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

साळशी मधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश साळशी मध्ये भाजपा होती त्यापेक्षा अधिक मजबूत झाली: नितेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा दिवशीच आमदार नितेश राणे यांनी त्यांना एक अनोख्या प्रकारे गिफ्ट दिले. कणकवली मतदारसंघातील देवगड तालुक्यामधील साळशी गावातील अनेक…

Read Moreवाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

कुडाळात १३ एप्रिल रोजी भव्य लोकनृत्य स्पर्धा

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. साहिल कुडाळकर स्मरणार्थ भव्य लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा मर्यादित असून शनिवार दि. १३…

Read Moreकुडाळात १३ एप्रिल रोजी भव्य लोकनृत्य स्पर्धा

तेंडोलीत १४ आणि १५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य प्रतिनिधी । कुडाळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  जय भीम युवक मित्र मंडळ तेंडोली आंबेडकर नगर यांच्यावतीने 14 व 15 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्ससह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेदरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ…

Read Moreतेंडोलीत १४ आणि १५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

निवडणूक काळात सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडा – जिल्हाधिकारी

कुडाळमध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन प्रतिनिधी । कुडाळ : निवडणूक कामकाजामध्ये काम करीत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी पार पाडायची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग किशोर तावडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…

Read Moreनिवडणूक काळात सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडा – जिल्हाधिकारी

पाट हायस्कूलमधील कला विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवप्रसंगावर आधारित चित्रकला स्पर्धा प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूल मधील शिवप्रसंगावर आधारित चित्रकला सार्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.यामध्ये दुस क्रमांक…

Read Moreपाट हायस्कूलमधील कला विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश जोशी

सचिवपदी वैशाली खानोलकर नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या जोशी तर सचिवपदी वैशाली खानोलकर यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणी सुद्धा निवडण्यात आली.. कुडाळ तालुका पत्रकार समितीचे…

Read Moreकुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश जोशी

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा -किरण सामंत

खारेपाटण आणि कासार्डे जि. प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न खारेपाटण आणि कासार्डे जि. प मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेण्यात आले असून खारेपाटण तळेरे विभाग तसेच कासार्डे नांदगाव विभागात प्रत्येक बूथ निहाय बैठका घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या…

Read Moreलोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा -किरण सामंत

मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम

गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवली तृतीय स्पर्धकांनी रसिक प्रेक्षकांना ठेवले हसवत कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे झेंडा चौकात आयोजित केलेल्या मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ-गोसावीवाडीने द्वितीय तर…

Read Moreमांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे सन्मान ख्यातनाम अनुवादक डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केलेला अनुवाद दिल्ली वाणी प्रकाशनाकडून प्रसिद्ध लोकवाड:मय गृह मुंबई प्रकाशित सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कवितेच्या एका…

Read Moreकवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

व्हिडिओगेमच्या आडून जुगार कुडाळच्या 5 व्हिडिओगेम पार्लर वर छापा

८ जणांवर गुन्हा दाखल; ४६ मशीनसह ९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त… कुडाळ : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या तब्बल ५ व्हीडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा…

Read Moreव्हिडिओगेमच्या आडून जुगार कुडाळच्या 5 व्हिडिओगेम पार्लर वर छापा
error: Content is protected !!