
जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकारिणी सभा संपन्न
राहुल गांधी यांचा संदेश घराघरात पोहचवा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आवाहन ब्युरो न्यूज । मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकारिणीची सभा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली हाॅटेल लौकिक वायरी भूतनाथ मालवण येथे संपन्न झाली.सभेच्या सुरवातीला…








