
बाव मध्ये २४ रोजी मोफत आरोग्य शिबीर
प्रतिनिधी । कुडाळ : समर्थ महीला शक्ति प्रतिष्ठान व माविम महीला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत .महीला बचत गट हॉल बांव, ग्रामपंचायत नजीक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.…










