
जिल्ह्यात एवढे आढळले डेंग्यूचे रुग्ण..!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू ची साथ सुरु असून १ सप्टेंबर पासून आतापर्यंत तब्बल 83 डेंग्युचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. तर जानेवारी पासून 428 डेंग्युचे व 39 मलेरियाचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. कणकवली तालुक्यात डेंग्यू बाधित सर्वाधिक 132 रुग्ण सापडले आहेत. तर…










