महिलानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – अमोल पाठक

कुडाळमध्ये महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन पोलीस, एमकेसीएल आणि विधिसेवा प्राधिकरण यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : आपल्याला फक्त लिहिता, वाचता आले म्हणजे साक्षरता नव्हे. आपल्याला सक्षमपणे काम करायचे असेल तर त्या पलीकडे जाऊन नवीन आधुनिक काळानुसार बदलत चाललेल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.…

Read Moreमहिलानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – अमोल पाठक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे खारेपाटणला जल्लोषी स्वागत

आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते उपस्थित स्वागतासाठी ढोलपथक ,फटाके यांची जोरदार आतिषबाजी अस्मिता गिडाळे । खारेपाटण : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौ-यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज…

Read Moreभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे खारेपाटणला जल्लोषी स्वागत

सीआरझेडमध्ये घर बांधणे झाले सोपे

परवानगी आता स्थानिक स्वराज्य संस्था कडे संघटनात्मक पाठपुराव्याला यश मच्छीमारआणि किनारपट्टी समुदाय यांना राज्य-केंद्र सरकारचा मोठा दिलासा निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भारतातील समुद्रकिनारी तसेच खाडीकिनारी कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात सीआरझेड हा कायदा लागू होतो. सदरच्या कायद्या अंतर्गत बांधकामे ,प्रकल्प,…

Read Moreसीआरझेडमध्ये घर बांधणे झाले सोपे

उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या ऑल इंडिया कुराश स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरा खेळाडूंची निवड

उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या ऑल इंडिया कुराश स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरा खेळाडूंची निवड झाली आहे. हे खेळाडू उत्तर प्रदेश साठी रवाना झाले आहेत .स्पर्धा २० ऑक्टोबरला होणार आहे .इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंनी तेरा सुवर्णपदक मिळविली.त्यामुळे या…

Read Moreउत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या ऑल इंडिया कुराश स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरा खेळाडूंची निवड

खारेपाटणमध्ये ठाकरे गटाला धक्का

माजी सरपंच व माजी ग्रा. सदस्य यांचा भाजपात प्रवेश कणकवली – खारेपाटण मध्ये देखील ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. उबाठा गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य उज्वला विरेंद्र चिके, व माजी सरपंच विरेंद्र बाळकृष्ण…

Read Moreखारेपाटणमध्ये ठाकरे गटाला धक्का

आमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

कुडाळ मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठविली १५ कोटी ५० लाख रु निधीच्या ८७ रस्त्यांच्या कामांचा समावेश आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील मंजूर असलेली व स्थगिती उठविलेली विकास कामे पुढीलप्रमाणे…

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे आज उद्घाटन

भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली यांनी दिली माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे उद्घाटन सावंतवाडी शहरातील गवळीतीठा येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज गुरुवार १९ ऑक्टोबर रोजीm सायंकाळी ७ वाजता…

Read Moreसावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे आज उद्घाटन

नैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास

मोईन हुमॅनिस्ट यांचे प्रतिपादन वाचन प्रेरणा दिनी अद्वैत फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्गसह राज्यातील वाचनप्रेमींचा बुलढाण्या तील मोईन शी सुसंवाद “एक वाया गेलेला.. जुगाराच्या नादी लागून हळूहळू नैराश्याच्या अधीन झालेल्या माझ्या सारख्या मुलाच्या आयुष्यात पुस्तके आली आणि माझं आयुष्य 360 अंशात…

Read Moreनैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास

मातोंड-पेंडूर जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

लहान गटात प्राची परब तर गाव मर्यादित गटात दिव्या बागायतकर विजेत्या प्रतिनिधी । कुडाळ : मातोंड-पेंडूर येथील एकेरी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत, लहान गटात प्राची परब तर गाव मर्यादितमध्ये  दिव्या बागायतकर विजेत्या ठरल्या.   मातोंड-पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देवी…

Read Moreमातोंड-पेंडूर जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

कुडाळमध्ये खुल्या फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

निमित्त भूषण जडये स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या वर्षपूर्तीचे विजेत्यांना रोख बक्षिसे आणि बरेच काही निलेश जोशी । कुडाळ : येथील भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफी तर्फे ‘वर्षेपूर्ती’ निमित्त फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेमध्ये सहभागी…

Read Moreकुडाळमध्ये खुल्या फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

ओरोस आणि ओरोस खुर्द-आवळेगाव येथील पुलाच्या जागेची निलेश राणे यांच्याकडून पहाणी

नाबार्ड अंतर्गत मंजुरी रानबांबुळी ओरोस प्रजिमा ३७ रस्त्यावर दोन नवीन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर. निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ओरोस प्रजिमा-३७ मार्गावरील अत्यंत महत्वाच्या दोन पुलांना नुकतीच नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळाली आहे.गेली कित्येक वर्षे या ठिकणी…

Read Moreओरोस आणि ओरोस खुर्द-आवळेगाव येथील पुलाच्या जागेची निलेश राणे यांच्याकडून पहाणी

भिरवंडे मधील दोन विकास कामांना मंजुरी

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा पाठपुरावा कणकवली मतदारसंघांचे आमदार नितेश राणे व माजी जि प अध्यक्ष संदेश गोट्या सावंत यांच्या विशेष प्रयत्नानेमहाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभाग मार्फत “गावांतर्गत मूलभूत सुविधाच्या कामासाठी निधी ” (25/15)या…

Read Moreभिरवंडे मधील दोन विकास कामांना मंजुरी
error: Content is protected !!